Uncensored मराठी2 years ago
दिंडोशी मेट्रो स्थानकाचे नाव पठाणवाडी करावे याप्रकरणी एमएमआरडीएला हायकोर्टाचे आदेश, दोन आठवड्यात प्रतिज्ञा सादर करण्याची मागणी
पश्चिम उपनगरातील मेट्रो-७ वरील स्थानकाच्या नामांतरावरून वाद निर्माण झाला आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावरील मेट्रो स्थानकाचे नाव दिंडोशी ऐवजी पठाणवाडी करावे अशी मागणी...