Uncensored मराठी6 months ago
२.६० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर अमित दोषी अटकेत, जुने धागेदोरे जुळले असता आई वडील फरार..
मुंबईत घर घेऊ पाहणाऱ्या नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना तसेच मुंबईतील विकासकांचे घोटाळे आपल्या परिचयाचे आहेतच; अशाच एका गुन्ह्याचा तपास माटुंगा पोलीस करत आहेत. Akash Sonawane (Sub-Editor) Mumbai...