Connect with us

Corona

मास्क घालणे बंधनकारक नाही ? माहितीच्या अधिकाराद्वारे केंद्र सरकारचा राज्य सरकार विरोधात गंभीर खुलासा..!

Published

on

AKASH SONAWANE – MumbaiUncensored, 15 January 2022

मार्च २०२० चे लॉकडाऊन – १ संपुष्टात येत असताना नागरिकांची घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली. संसर्गाच्या भीतीने प्रत्येकासाठी मास्क घालणे गरजेचे होतेच परंतु वैयक्तिक पाळतीवर सुद्धा प्रत्येक नागरिक सतर्क होता. कालांतराने सर्व पुर्वव्रत होत असताना नागरिकांना ‘मास्क’ चा विसर पडला आणि सरकार चा हस्तक्षेप सुरु झाला.

केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानंतर सुद्धा आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ३८,३९ चे उल्लंघन करुन महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीररीत्या मास्कची सक्ती करण्याचा नियम आणून सरकारी कर्मचाऱ्यांकडून भादंवि चे कलम १६६, १२० (ब), ३४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम (ब), ५५ अंतर्गत होत असलेले गुन्हे त्वरीत रोखणे तसेच मास्कचा दंड घेण्यासाठी फिरणाऱ्या कर्मचाऱ्यां विरुध्द खंडणी वसुलीसाठी गैरकायदेशीरपणे नागरिकांवर सक्ती आणण्यासाठी भादंवि ३४१, ३४२, २२०, ३८५, १२० (ब), ३४, १०९ अंतर्गत गुन्हे दाखल करणेबाबत माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज दाखल केले गेले.

केंद्र सरकारच्या स्वास्थ्य मंत्रालयाने दि. १९ मे २०२१ रोजी अमित चौहान यांना दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट केले आहे की मास्क घातल्यामुळे सदृढ लोकांना फायदा होत असल्याबाबत कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. तसेच ज्या लोकांना कोरोना लक्षणे नाहीत त्यांनी मास्क घालू नये.

त्यानंतर दि. २७ मे २०२१ च्या सौरव बायसॅक याना मिळालेल्या उत्तरामध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केले की मास्क घालणे हे ऐच्छिक असून बंधनकारक नाही. जागतिक पातळीवर तज्ञांनी शोध करुन एकूण ४७ शोध पत्रामध्ये स्पष्ट केले आहेत कि मास्क लावल्याने कोरोना चा प्रसार थांबतो याचा कोणताही पुरावा नाही परंतु मास्क लावल्यामुळे लोकांना श्वसनाचे आजार होतात व त्यांचे फुफुसे कमजोर होण्याची शक्यता असण्याचे विविध शास्त्रीय पुरावे उपलब्ध आहेत.

केंद्र सरकारने दि. १७ जुलै २०२१ रोजी दिलेल्या पत्रांत हे स्पष्ट केले आहे की उच्च प्रतीचा मास्क (N95/Surgical Mask) च्या छिद्रांची साईझ ही ०.३ – १० μm ते ०.१ – ०.३ μm मायक्रोमीटर एवढी असते आणि कोरोना विषाणू हा त्यापेक्षा कित्येक पटीने लहान असतो. म्हणजेच मास्क लावल्यानंतर सुद्धा त्यामधून कोरोना विषाणू जावू शकतात व संसर्ग पसरवू शकतात.

अशा इतर अनेक मुद्द्यांसह काही लोक आपल्याला आंदोलने आणि निदर्शने करताना सोशल मीडिया वर दिसतात, तसेच झोपलेले सरकार आणि जनतेची गैरकायदेशीरपणे लूट करणारे प्रशासन काही थांबत नाही. अशा टीका ते सरकार वर करतात.

Corona

Corona Cases Increased Again In India, 8,822 New Cases In One Day, 15 People Died

Published

on

Kamaljeet Singh – Mumbai Uncensored 15th June 2022

There has been an increase in the cases of corona in India again. A day later, more than 8 thousand new cases of corona have come. 

The Health Ministry said that 8,822 new cases of corona infection have been reported in the last 24 hours. 

There has been an increase of more than 33 percent in the cases of corona today as compared to yesterday i.e. Tuesday. 

On Tuesday, 6,594 cases of corona were reported across the country. This is a worry again for all and can impact a plethora of things in the country. However, this become important for everyone to follow the guidelines. Those were implemented before.

Continue Reading

Corona

PM Cares for Children : कोविड काळात आई-वडील गमावुन निराधार झालेल्या मुलांसाठी पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर..

Published

on

Kalyani Gilbile – Mumai Uncensored, 1st June 2022

सोमवारी, ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलांसाठी पीएम केअर योजनेअंतर्गत लाभ जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ मे २०२१ रोजी कोविड-१९ मुळे ज्या मुलांनी त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक किंवा दत्तक पालक गमावले, अशा मुलांना आधार देण्यासाठी PM CARES योजना सुरू केली होती. 

कार्यक्रमादरम्यान संबोधित करताना पीएम मोदी म्हणतात, “मी मुलांशी पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून बोलत आहे. आज मुलांमध्ये राहून मला खूप समाधान वाटत आहे. ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन’ हे प्रत्येक देशवासी अत्यंत संवेदनशीलतेने तुमच्यासोबत असल्याचे प्रतिबिंब आहे.'”  

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेत जाणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती दिली. ज्यांनी कोरोनाव्हायरस साथीच्या आजारात त्यांचे आईवडील किंवा पालक गमावले आहेत त्या मुलांना मोदींनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनचे पासबुक तसेच ‘आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत आरोग्य कार्डही दिले.  तसेच या योजनेअंतर्गत एखाद्याला व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची आवश्यकता असल्यास, PM-CARES त्यांना मदत करण्यास सक्षम असेल. या मुलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवता याव्यात यासाठी त्यांना दरमहा ४००० रुपये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणि जेव्हा अशी मुले शालेय शिक्षण पूर्ण करतात तेव्हा त्यांना भविष्यातील गरजांसाठी अधिक पैसे लागतील. हे लक्षात घेऊन ही योजना १८ ते २३ वर्षे वयोगटातील तरुणांना दरमहा स्टायपेंड देईल आणि २३ वर्षांचे झाल्यावर त्यांना १० लाख रुपये मिळतील, अशी घोषणा मोदींनी केली. “लहान मुलांना ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ द्वारे आयुष्मान हेल्थ कार्ड देखील दिले जातील, तसेच यातून ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांची मोफत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येईल” असेही पीएम मोदी पुढे म्हणाले. 

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान म्हणाले, “मला माहित आहे की ज्यांनी कोविड-१९ साथीच्या आजारात कुटुंबातील सदस्य गमावले आहेत त्यांच्यासाठी ही परिस्थिती किती कठीण आहे. हा कार्यक्रम अशा मुलांसाठी आहे ज्यांनी महामारीच्या काळात आपले पालक गमावले आहेत. पीएम केअर फॉर चिल्ड्रन ही योजना अशा मुलांसाठी एक प्रयत्न आहे,” तसेच ते पुढे म्हणाले की, “कोणताही प्रयत्न/समर्थन तुमच्या पालकांच्या प्रेमाची जागा घेऊ शकत नाही. त्यांच्या अनुपस्थितीत ‘माँ भारती’ तुमच्यासोबत आहे. भारत PM Cares च्या माध्यमातून याची पूर्तता करत आहे. हा केवळ एक व्यक्ती, संस्था किंवा सरकारचा प्रयत्न नाही. पीएम केअर्स मध्ये लोकांनी कष्टाने कमावलेला पैसा जोडला आहे,” 

“पीएम केअर्स फंडाने महामारीच्या काळात रुग्णालये तयार करणे, व्हेंटिलेटर खरेदी करणे आणि ऑक्सिजन संयंत्रे उभारण्यात खूप मदत केली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले. पण जे आपल्याला अवेळी सोडून गेले, आज हा निधी त्यांच्या मुलांसाठी, तुमच्या सर्वांच्या भविष्यासाठी वापरला जात आहे,” असेही मोदी पुढे म्हणाले. 

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट मुलांना राहण्याची व्यवस्था करून त्यांना दीर्घकालीन काळजी आणि संरक्षण प्रदान करणे, तसेच ते २३ वर्षांचे झाल्यावर १० लाखांचे समर्थन, आणि आरोग्य विम्याद्वारे त्यांचे आरोग्य सुनिश्चित करणे. त्यांना शिक्षण आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सक्षम करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी सुसज्ज करणे हा आहे. 

विशेष म्हणजे, केंद्र सरकारने मुलांसाठी ऑनलाइन नोंदणीचे प्रवेशद्वारही विकसित केले आहे. पोर्टल ही एकल-खिडकी प्रणाली आहे जी मुलांसाठी मान्यता प्रक्रिया आणि इतर सर्व सहाय्य सुलभ करत आहे.

Continue Reading

Corona

A new surge of covid 19 cases rocks china.

Published

on

Manas Kapur – Mumbai Uncensored, 17th March 2022

As most nations across the world open up and continue ‘ordinary existence’ with a fall in Covid-19 cases, China is right now seeing its most terrible flare-up of the infection in two years.

On Sunday, the nation detailed 3,100 new privately communicated cases in a day, which is the most noteworthy in two years. A few neighbourhood specialists have credited the flood in cases to the Omicron variation.

With the ascent in cases, a large number of individuals in various pieces of China are presently living under lockdown.

Subsequent to fixing 1,000 new cases for two days straight, new privately sent cases in China flooded to more than 3,100, the National Health Commission covered Sunday. This is the most noteworthy in two years.

Some nearby wellbeing specialists have ascribed the flood in cases in China to the Omicron variation, which is more contagious however goals less extreme side effects than the first Covid-19 infection, the South China Morning Post report said.

To contain the spread of the infection, the Chinese government put the cutting edge Shenzhen city under lockdown. The city has a population north of 17 million.

Shenzhen will seal all networks, towns and suspend transport and metro administrations from Monday to Sunday, it was accounted for on Sunday.

On Saturday, Jilin city was to some extent secured while Yanjim, a metropolitan area of 700,000 individuals, was put under lockdown on Sunday.

In the interim, Changchun, a modern base of 9,000,000 individuals, was secured on Friday while a couple of different urban areas have been shut down since March 1.

Aside from absolute lockdowns, specialists are additionally forcing neighbourhood checks on schools, cafés, shopping centres and other public spots to control the spread of the infection.

In Shanghai, for instance, specialists have briefly closed down schools, organizations, eateries and shopping centres.

As a component of its reaction to the new flare-up, China has chosen to permit the utilization of quick antigen tests to analyze Covid-19 interestingly. This has been done to support the early revelation of cases.

The city of Shenzhen, in the meantime, will complete three rounds of citywide Covid-19 tests this week.

Recently, a top Chinese authority asserted that China had been probably the best entertainer in checking the Covid pandemic and credited the accomplishment to its rigid zero-case strategy of limiting public and worldwide travel with proactive neighbourhood lockdowns any place the infection surfaced.

Notwithstanding, with a few urban communities including Shanghai and Beijing currently seeing a flood in cases, the country’s Covid control system has gone under question.

The circumstance in Hong Kong has likewise crumbled further. Authorities affirmed 27,647 new Covid-19 cases and 87 passes in Hong Kong on Sunday.

‘WORST SINCE WUHAN’

Giving an account of the circumstance, Hong Kong-based South China Morning Post said China was near the very edge of its greatest Covid-19 emergency since Wuhan.

The Covid initially broke out in Wuhan in December 2019 preceding it spread to practically all areas of the planet, asserting more than 6 million lives up to this point.

Continue Reading

Trending